h1
02 03 04 05
07

04
नवीन पुस्तकं प्रसिद्ध झाली

09
meech

मीच मान्या मीच मेरी (क्यूरी)

अनंत भावे
मान्या परतंत्र होती-मेरी होती स्वतंत्र.
मान्याचं पोलंड होता पिंजरा-
मेरीचं पॅरिस होतं मोकळं आकाश.
पोलंडमधे "शाळे'त होती मान्या-पॅरिसमधे
विश्र्वविद्यालयात दाखल झाली होती मेरी.
विज्ञानप्रेमी होती मान्या-मेरी होती विज्ञानव्रती,
विज्ञानधर्मी.
मान्यासाठी कुटुंब हेच विश्र्व होतं-
मेरीसाठी विश्र्व हेच होतं कुटुंब.
विलक्षण गोष्ट ही होती की मान्या आणि मेरी
हे एकाच व्यक्तीचे दोन आविष्कार होते.
मेरी हे मान्याचंच उत्क्रांत रूप होतं.
मेरी क्युरी मान्या स्क्लोडोवस्कीतूनच
विकास पावली होती.
पोलंडच्या भूमीत रूजून वाढू लागलेलं झाड
फ्रान्समधे बहरत, फुलत,फळत होतं.

किंमत रु. 100
   

pannashi

पन्नाशी सामाजिक
महाराष्ट्राची

सामाजिक कामांच्या प्रेरणांचा बोध आणि
आव्हानांचा शोध
संपादन : मेधा कुलकर्णी
प्रस्तावना : डॉ. माधव चव्हाण

किंमत : रु. ४००/-

 

आधुनिक जगाचा इस्लाम

डॉ. असगर अली इंजिनिअर
अनुवाद: नंदिनी चव्हाण

किंमत : रु. ११० /-

 

 

aavabai

आवाबाई

छोटं कुटुंब संकल्पनेच्या शिल्पकार
आवाबाई वाडिया
ज. शं. आपटे
किंमत : रु. १२५ /-

 

 
10h

 

 © Akshar Prakashan Design by Subodh Padhye